MSG
एक वृध्द गृहस्थ मोबाईल दुरुस्तीच्या दुकानात जातात व मोबाईल दुरूस्तीला देतात. दुकानदार मोबाईल तपासतो आणि म्हणतो:- आजोबा, मोबाईल चांगला आहे, काहीच झाले नाहीए त्याला.... चालु आहे तो....!
वृध्द गृहस्थाचे डोळ्यात पाणी तरळते.
ते म्हणतात- अरे मग माझी मुलं मला फोन कां नाही रे करतं.....!!
0 comments:
Post a Comment