(मी काय विसरलो)
घरात टी वी आला,
मी वाचन विसरलो।
दारात गाडी आली,
मी चालणे विसरलो|
हातात मोबाईल आला,
मी पञलेखन विसरलो!
कॅलक्युलेटर वापरामुळे,
पाढेच म्हणणे विसरलो।
ए सी च्या संगतीने,
झाडाखालचा गारवा विसरलो।
शहरात राहीले मुळे,
मातीचा वासच विसरलो।
बँकखाती संभाळताना,
पैशाची किंमत विसरलो।
बिभत्स चित्रामुळे,
सौंदर्य पहाणे विसरलो।
कृत्रिम सेंटच्या वासाने,
फ़ुलांचा सुगंध विसरलो।
फ़ास्ट फ़ूडच्या जमान्यात,
तृप्तीची ढेकर विसरलो।
स्वार्थी नाती जपल्यामुळे,
खरे प्रेम करणे विसरलो।
क्षणीक सुखाचे लोभात,
सत्कर्मातला आनंद विसरलो।
माझीच तुमडी भरताना,
दुस-यांचा विचार करणे विसरलो।
सतत धावत असताना,
क्षणभर थांबणं विसरलो।
जागेपणीच सुख जाऊ द्या,
पण सुखाने झोपणेही विसरलो।
(शोध चिंतनाचा)
हे आयुष्य दिले आई-बाबानीं
हे आयुष्य घडवले शिक्षकांनी
पण हे आयुष्य
- सजवले
- रंगवले
- बहरवले
- फुलवले
फक्त आणी फक्त तूमच्या
सारख्या "मित्रांनी"
प्रेमळं,
जिवलगं,
सच्चे आणि जिवास जिव
देणारे..
माझ्या आयुष्यातील
सर्व जिवलग मित्रांच्या मैत्रीला,
माझा मानाचा मुजरा !!
॥ जिंदगी ॥
"जिंदगी है छोटी," हर पल में खुश हूं
"काम में खुश हूं," आराम में खुश हू
"आज पनीर नहीं," दाल में ही खुश हूं
"आज गाड़ी नहीं," पैदल ही खुश हूं
"दोस्तों का साथ नहीं," अकेला ही खुश हूं
"आज कोई नाराज है," उसके इस अंदाज से ही खुश हूं
"जिस को देख नहीं सकता," उसकी आवाज से ही खुश हूं
"जिसको पा नहीं सकता," उसको सोच कर ही खुश हूं
"बीता हुआ कल जा चुका है," उसकी मीठी याद में ही खुश हूं
"आने वाले कल का पता नहीं," इंतजार में ही खुश हूं
"हंसता हुआ बीत रहा है पल," आज में ही खुश हूं
"जिंदगी है छोटी," हर पल में खुश हूं
...थंड पानी आणि गरम इस्त्री जसे कपडयांवरच्या सुरकुत्या घालवतात...!!
...तसेच शांत डोके आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात...!!!
...Good Morning
आपुलकी असेल,
तर जिवन सुंदर.
संदेशाची आवड असेल,
तर मोबाईल सुंदर..
फुले असतील,
तर बाग सुंदर..
गालातल्या गालात
एक छोटासं हसु असेल,
तर चेहरा सुंदर..
आणी..
नात मनापासुन जपली,
तरचं आठवणीँ सुंदर.....
शुभ सकाळ.........
शब्दांनीच शिकवलय पडता पडता सावरायला,
शब्दांनीच शिकवलय रडता रडता हसायला.
शब्दांमुऴेच होतो एखाद्याचा घात आणि
शब्दांमुऴेच मिऴते एखाद्याची आयुष्यभर साथ.
शब्दांमुऴेच जुऴतात मनामनाच्या तारा आणि
शब्दांमुऴेच चढतो एखाद्याचा पारा.
शब्दच जपुन ठेवतात त्या गोड आठवणी
आणि शब्दांमुऴेच तरऴते कधीतरी डोऴ्यात पाणी...
"म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल" ...
समुद्रतील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात म्हणुन मनातल्या गोष्टी जवळच्या व्यक्ती ला नक्की सांगा कारण त्याने मन हलके पण होईल आणि लढण्याची ताकद पण येईल...!
शुभ दिन
NEXT PAGE
FOR NEXT PAGE CLICK ON OLDER POSTS.