पत्र लिहून झाल्यावर आपण खाली लिहितो
'कळावे'
पण याचा पत्रातील आधीच्या मजकुराशी काही संबंध असतोच असे नाही. खरंतर पत्राचा समारोप मजकुराशी सुसंगत शब्दांनी व्हायला हवा असं माझं म्हणणं. उदा...
१) प्रिय, तू ज्या रस्त्याने जात आहेस तो खूप डेंजर आहे.
वळावे...
२) मित्रा, तुझ्या प्रेयसीचा भाऊ तुला फटकवायला येत आहे.
पळावे...
३) प्रिय, तुझ्या आवडीच्या भजीसाठी अडीच किलो कांदे पाठवित आहे.
तळावे....
४) प्रिय मित्रा, तू जिच्यावर लाईन मारत होतास तिला मी पटवून पिक्चरला घेवून जात आहे.
जळावे...
५) प्रिय, तुझ्या आवडीचा स्पेशल गायछाप तंबाखू पाठवित आहे.
मळावे...
६) प्रिय आई, तुला नको असलेली पोरगी घरात सून म्हणून आणणार आहे.
छळावे...
७) मित्रांनो, इतक्या उदाहरणानंतर तरी माझा मुद्दा बरोबर आहे हे तुम्हाला
कळावे...
आणि तुम्ही हसुन हसून
लोळावे...
मित्र : बायकोसोबतचे भांडण मिटले का?...
अँडमिन : गुडघ्यावर चालत आली माझ्याकडे..गुडघ्यावर चालत.....
मित्र : काय सांगतोस यार.......
अँडमिन : नाही तर मग......
मित्र : नंतर काय म्हणाली ती......
अँडमिन : म्हणाली, पलंगाच्या खालून बाहेर या आता... आणखी नाही मारणार...!!!
एक शेतकरी खुप आजारी असतो.
त्याची पत्नी म्हणते: तुमचा ताप वाढतच चाललाय. थांबा मी तुम्हाला चिकन सूप बनवून देते.
खुराड़्यातला कोंबडा खडबडून जागा होतो आणि म्हणतो: ओ ताई! आधी क्रोसीन देऊन पहा ना, लगेच काय चिकन सूप?
विनोदी मराठी चारोळ्या होळी व रंगपंचमिनिमित्त बर . बुरा न मानो .............
1) मी आहेच जरा असा
एकटा एकटा राहणारा
कुणीही पितांना दिसला
कि आशेनें पाहणारा
२) सगळीच वादळं मी
खिडकीत बसुन सोसली
अन् हि बाट्ली सुध्धा
खिडकीत बसुनच ढोसली
३) घरा भोवति कुंपण नको
म्हणजे नीट आत जाता येते
बायकोनं नाहि उघडलं दार
तर पायरीवरच झोपता येते
४) पाजणारं कोणी असेल तर
प्यायला तरुण तुर्क आहोत
स्वतःच्या पैशांनी प्यायला
आम्ही काय मूर्ख आहोत?
५) नेहमीच काव्याने नशा करु नये
कधी दारूलाही वाव द्यावा,
तहानलेल्या रसिकांना
थोडी पाजुन भाव द्यावा
६) दारुडे बेहोश होउन कोसळतात
तेव्हा किंकाळी फोडत नाहित
याचा अर्थ असा नाहि की
त्यांची हाडे मोडत नाहीत
७) प्रत्येक तळीराम पितांना सांगतो
मी ‘चषक’ सोडणार आहे
चषक म्हणतो, तुझा संकल्प
मीच उद्या मोडणार आहे
तो फार सज्जन माणूस होता.
त्याने कधी सुपारीच्या खांडाचेही व्यसन केले नाही.
त्याने आयुष्यात एकही खोटा शब्द उच्चारला नाही.
त्याने परस्त्रीकडे डोळा वर करून कधीही पाहिले नाही…
… तो मरण पावला,
तेव्हा इन्शुरन्स कंपनीने क्लेम नाकारला…
ते म्हणाले, ‘जो जगलाच नाही, तो मेला कसा?!!!’
लक्षात ठेवा ....
जो एकटा पितो
तो नरकलोकात जातो
जो दोस्तांबरोबर पितो
तो स्वर्गलोकात जातो
आणि
जो पीतच नाही,
तो…
तो नक्की ‘जसलोक‘मध्ये जातो!!!
.
केवळ विनोद म्हणुन घ्या नाही तर प्यायला बसाल.
आजचा काय प्रोग्राम
अॅडमीन व त्याची गर्लफ्रेंड दाबून पावभाजी खातात.
पावभाजी खाल्ल्यावर....
गर्लफ्रेंड - पूऊ......
आणि लाजून मान खाली घालते.
अॅडमीन - काही हरकत नाही जानू, होत असं कधी कधी
गर्लफ्रेंड - पूई...... . टूर्र्रर्रर्र.....
अॅडमीन - ओके जानू ईट्स नॅचूरल. लाजू नकोस.
गर्लफ्रेंड - पूई..... फूस......... टूर्र्रर्रर्र.... फक्क... फक्क.... पूउउउउऊ.
अॅडमीन - जानू तूला संडास आली काय? घरा कडे नीघायचे का?
गर्लफ्रेंड - बूक.. बूक.... फूस.... टूर्र्रर्रर्र.... टूर्र्रर्रर्र..... पूई...... ठूस... ठास..... धडाम.... धूम.....
अॅडमीन - उठ तुझ्या आईची गांड पादरे..... हागतं का इथं.... येडझवे....
मित्र : बायकोसोबतचे भांडण मिटले का?...
अँडमिन : गुडघ्यावर चालत आली माझ्याकडे..गुडघ्यावर चालत.....
मित्र : काय सांगतोस यार.......
अँडमिन : नाही तर मग......
मित्र : नंतर काय म्हणाली ती......
अँडमिन : म्हणाली, पलंगाच्या खालून बाहेर या आता... आणखी नाही मारणार...!!!
एक शेतकरी खुप आजारी असतो.
त्याची पत्नी म्हणते: तुमचा ताप वाढतच चाललाय. थांबा मी तुम्हाला चिकन सूप बनवून देते.
खुराड़्यातला कोंबडा खडबडून जागा होतो आणि म्हणतो: ओ ताई! आधी क्रोसीन देऊन पहा ना, लगेच काय चिकन सूप?
एकदा देवाने माणसाची स्मरणशक्तिच पुसून टाकली आणि माणसाला विचारले..,
काय.., काही आठवते का...?
माणूस : हो., फ़क्त बायकोचं नाव
देव हसला अन म्हणाला,
Format केले पण virus नाही गेला.
घरेलु upchaar
(आज का ज्ञान) .............
1. अगर आपको कुत्ता काट
ले तो आप उसे काट लें,
हिसाब बराबर....
2. दूध फट जाए तो
सफ़ेद धागे से सील लें,
किसी को पता
नहीं चलेगा ....
3. अगर आप के बाल
गिरते हों तो मुंडन
. करवा लें, फिर
नहीं गिरेंगे.....
4. अगर आप के दांत
में कीड़ा लग जाए तो
एक दो हफ्ते तक कुछ
खाएं पीयें नहीं, कीड़ा
अंदर ही भूखा
मर जाएगा ...
5. अगर गले में दर्द
हो तो किसी से
गला दबवा लें,
फिर कभी दर्द
नहीं होगा....
6. अगर आप को रात मैं
नींद नहीं आती तो
दिन मैं सो जाएँ ....
7. अगर आप के हाथ मैं
बहुत दर्द है तो एक
मज़बूत हथौड़ी लें
और ज़ोर से पाँव पे
मारें, यक़ीन करें आप
हाथ का दर्द भूल जायेंगे
gharelu upchaar से
फायदा हो तो दुआं में
याद रखना ...
वर्ना खुश तो मैं वैसे भी हूँ
आगे फारवर्ड करें
औरॊं कॊ भी लाभ पहुँचाएँ
और
पुण्य कमाए।
एक इंजिनियर को जॉब नही मिली
तो उसने क्लिनिक खोला और बाहर लिखा
तीन सौ रूपये मे ईलाज करवाये
ईलाज नही हुआ तो एक हजार रूपये वापिस....
एक डॉक्टर ने सोचा कि एक हजार रूपये कमाने का अच्छा मौका है
वो क्लिनिक पर गया
और बोला
मुझे किसी भी चीज का स्वाद नही आता है
इंजिनियर : बॉक्स नं.२२ से दवा निकालो और ३ बूँद पिलाओ
नर्स ने पिला दी
मरीज(डॉक्टर) : ये तो पेट्रोल है
इंजिनियर : मुबारक हो आपको टेस्ट महसूस हो गया
लाओ तीन सौ रूपये
डॉक्टर को गुस्सा आ गया
कुछ दिन बाद फिर वापिस गया
पुराने पैसे वसूलने
मरीज(डॉक्टर) :साहब मेरी याददास्त कमजोर हो गई है
इंजिनियर : बॉक्स नं. २२ से दवा निकालो और ३ बूँद पिलाओ
मरीज (डॉक्टर) : लेकिन वो दवा तो जुबान की टेस्ट के लिए है
इंजिनियर : ये लो तुम्हारी याददास्त भी वापस आ गई
लाओ तीन सौ रुपए।
इस बार डॉक्टर गुस्से में गया
डॉक्टर-मेरी नजर कम हो गई है
इंजीनियर- इसकी दवाई मेरे पास नहीं है। लो एक हजार रुपये।
डॉक्टर-यह तो पांच सौ का नोट है।
इंजीनियर- आ गई नजर। ला तीन सौ रुपये।
आपल्या आजारी नवऱ्याला त्याची बायको म्हणाली -
यावेळी एखाद्या जनावरांच्या doctor ला दाखवा... तरच तुम्ही बरे व्हाल .
पती - ... कसं काय ?
बायको - रोज सकाळी कोंबड्यासारखे लवकर उठता ...
घोड्यासारखे धावत ऑफ़ीसला जाता ...
गाढवासारखे दिवसभर काम करता ...
लांडग्यासारखे इकडून तिकडून information गोळा करुन Report तयार करता ...
माकडा सारखे Boss च्या इशाऱ्यावर नाचता ...
घरी येवून कुत्र्यासारखे आमच्यावर ओरडता ...
आणी मग रात्री म्हशीसारखे ढाराढूर झोपता ...
माणसांचा doctor तुम्हाला काय डोंबलं बरं करु शकणार आहे... ?...
माणूस : साहेब माझी बायको हरवलीय......
हे बघा हे पोस्ट ऑफिस आहे पोलीस स्टेशन नाही ...
तक्रार द्यायला पोलीस स्टेशनला जा......
माणूस : च्यायला ,
आनंदाच्या भरात कुठे जाऊ तेच सुचत नाही.....!!!
!!!
एकदा नवरा बायको खुप भांडत असतात. नंतर बायको लुंगी आणून नवर्याच्या अंगावर फेकते व म्हणते
" बदला लूंगी."
नवरा विचारतो 'हे तु मराठीत बोललीस का हिंदीत ?'
प्रेमी: प्रिये, आपल्या लग्नाला तुझ्या घरच्या सर्वांनी कशी काय परवानगी दिली?
प्रेमिका: काही नाही, एका प्रश्नाचे उत्तर दिले आणी सर्व तयार झाले.
प्रेमी: काय प्रश्न विचारला होता???
प्रेमीका: मुलगा काय करतो !
मी सांगीतले, पोटात आतुन लाथ मारतो..
Confusing joke..
हुशार माणसांसाठी
आई: बंटी दुकानातून १ दुधाची पिशवी आण आणि अंडी असतील तर ६ आण.
बंटी: आई ६ दुधाच्या पिशव्या आणल्यात.
आई: मेल्या १च पिशवी सांगितली होती.
बंटी: आई दुकानात अंडी होती म्हणून ६ आणल्या.
समजलं नसेलंच..
परत वाचा..
गुरूजी: इंग्रजीत भाषांतर करा -
‘वसंतने मला ठोसा मारला'
दगडू: 'वसंतपंचमी'
गुरूजी रस्त्यावर सैरावैरा पळत आहेत..!
☺
सरदार से पुछा वो आईने के सामने बैठ कर क्यों पढ़ता है..... उसने तीन फायदे बताये।
1...साथ साथ revision होता रहता है।
2.....खुद पर नज़र रहती है कि पढ रहा हूँ या नहीं।
3.....साथ में पढ़ने के लिए company मिल जाती है।
वामन - तुम्ही माझी चेष्टा केलीत की खरंच मला मारलंत?
पैलवान - खरंच मारलं.
वामन - मग ठीक आहे. कारण मला चेष्टा केलेली आवडत नाही.
Sardar baar baar apne computer ka password bhool jata tha. Ek din usne socha main apne computer ka password kya rakhu jo kabhi na bhulu...
Usne password rakha ''INCORRECT''
Ab jab bhi woh galat password enter karta hai, computer khud usey bata deta hai "Your password is incorrect''...
First time Sardar rocked ...
Computer shocked
Ek लडकी की 5 करोड़
की लाटरी निकली..
कंपनी ने सोचा..
अचानक बताया तो लड़की
ख़ुशी से मर सकती है..
कंपनी ने एक बाबा को
ये काम दिया कि लड़की को
ऐसे बताओ की वो ख़ुशी से
मर न जाये !
बाबा ने जाकर उस लड़की
से कहा "सोचो अगर तुम्हे
5 करोड़ का ईनाम निकले
तो तुम क्या करोगी ?"
लड़की बोली..
"बाबा मैं ... मैं
आपके सामने डांस करुँगी..
आपसे प्यार करुँगी..
आप से शादी कर लुंगी..
और यही नहीं आधा ईनाम
भी आपको दे दूंगी !"
साला बाबा ही ख़ुशी से मर गया...
NEXT PAGE
FOR NEXT PAGE CLICK ON OLDER POSTS.