JOKS
आपल्या आजारी नवऱ्याला त्याची बायको म्हणाली -
यावेळी एखाद्या जनावरांच्या doctor ला दाखवा... तरच तुम्ही बरे व्हाल .
पती - ... कसं काय ?
बायको - रोज सकाळी कोंबड्यासारखे लवकर उठता ...
घोड्यासारखे धावत ऑफ़ीसला जाता ...
गाढवासारखे दिवसभर काम करता ...
लांडग्यासारखे इकडून तिकडून information गोळा करुन Report तयार करता ...
माकडा सारखे Boss च्या इशाऱ्यावर नाचता ...
घरी येवून कुत्र्यासारखे आमच्यावर ओरडता ...
आणी मग रात्री म्हशीसारखे ढाराढूर झोपता ...
माणसांचा doctor तुम्हाला काय डोंबलं बरं करु शकणार आहे... ?...
0 comments:
Post a Comment