JOKS

Confusing joke..
हुशार माणसांसाठी

आई:  बंटी दुकानातून १ दुधाची पिशवी आण आणि अंडी असतील तर ६ आण.

बंटी: आई ६ दुधाच्या पिशव्या आणल्यात.

आई: मेल्या १च पिशवी सांगितली होती.

बंटी: आई दुकानात अंडी होती म्हणून ६ आणल्या.

समजलं नसेलंच..
परत वाचा..
������

Share this:

CONVERSATION

0 comments:

Post a Comment

Blog Archive

Powered by Blogger.

Recent

Comment

NEXT PAGE

FOR NEXT PAGE CLICK ON OLDER POSTS.

Search This Blog