JOKS
मित्र : बायकोसोबतचे भांडण मिटले का?...
अँडमिन : गुडघ्यावर चालत आली माझ्याकडे..गुडघ्यावर चालत.....
मित्र : काय सांगतोस यार.......
अँडमिन : नाही तर मग......
मित्र : नंतर काय म्हणाली ती......
अँडमिन : म्हणाली, पलंगाच्या खालून बाहेर या आता... आणखी नाही मारणार...!!!
0 comments:
Post a Comment