NILA WADAL
फक्त वही, पेन म्हणजे शिक्षण नाही. तर.. बुध्दीला सत्याकडे, भावनेला माणूसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण. जसे, जेवल्यावर होणारे समाधान तात्पुरते असते. याउलट शिक्षणामुळे मिळणारी ज्ञानाची शिदोरी आयुष्यभर पुरते. पोटाची भूक भागवावीच, पण एक पाऊल पुढे टाकून माणसाने शिक्षण घेऊन बुद्धीची भूकही भागवावी. "जसा माणूस उपासमारीने अशक्त होऊन अल्पायुषी होतो, तसा तो शिक्षणाअभावी जिवंतपणी दुसर्याचा गुलाम होतो."
-विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर.
0 comments:
Post a Comment