GOOD THOUGHT
स्वच्छ पाण्याचा जसा तळ दिसत असला ना की,
पाण्यात उतरण्याची भीती वाटत नाही.
तसंच माणसाच्या बाबतीत असतं
त्याच्या मनाचा तळ समजला की,
त्याच्या सहवासाची भीती वाटत
नाही...आणि नातही स्वच्छ वाटू लागतं.......
|| शुभ दिवस ||
तुमचा दिवस आनंदात जावो.
आणि मन प्रसन्न राहो..
0 comments:
Post a Comment