GOOD THOUGHT
तुमच्याकडे एक रुपया आहे
आणि माझ्याकडे हि एक रुपया
आहे ,
आपण अदला बदल केली
तर आपल्या प्रत्येकाकडे
एक एक रुपयाच राहील .
पण
तुमच्याकडे एखादी चांगली
कल्पना आहे आणि माझ्याकडेही
एखादी चांगली कल्पना आहे ,
आपण अदला बदल केली तर आपल्या प्रत्येकाकडे दोन दोन
चांगल्या कल्पना होतील .....
या करीता आहे हा आपला ग्रुप. ...कल्पना शेअर करा. ...त्यात आपलाच विकास आहे. ...
0 comments:
Post a Comment