GOOD THOUGHT
आजचा सुविचार
पाण्याने भरलेल्या तलावात..."मासे किड्यांना खातात,"... तर तोच तलाव कोरडा झाल्यास "किडे मास्यांना खातात"...संधी सगळ्यांना मिळते...
फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा...!
एखाद्याजवळ आपल्या अशा आठवणी ठेवून जा की नंतर त्याच्याजवळ आपला विषय जरी निघाला तर......
त्याच्या ओठांवर थोडंसं हसू आणि डोळ्यात थोडंसं पाणी नक्कीच आलं पाहिजे...!
पैशाने गरीब असलात तरी चालेल पण मनाने श्रीमंत राहा,कारण
गरीबांच्या घरावर लिहिलेलं असतं,"सुस्वागतम"....आणि श्रीमंतांच्या घरावर लिहिलेलं असतं,"कुत्र्यांपासून" सावधान...! आवडले तर आवश्य शेअर करा.
0 comments:
Post a Comment