GOOD THOUGHT
वडिल पंतग उडवत होते ...
मुलगा लक्ष देऊन पाहत होता ...
थोड्या वेळाने मुलगा म्हणतो ' बाबा,
या धाग्यामुळे पतंगाला आणखी उंच जाण्यात अडथळा येत आहे ...'
यावर वडील तो धागा तोडुन टाकतात ...
यामुळे पतंग आणखी उंच गेली...अन् काही क्षणात जमिनीवर येऊन कोसळली ...
मुलगा कोड्यात पडला ...
यावेळी त्याला वडिलांनी समजाऊन सांगितले
" बेटा ,
जिंदगीत आपण चांगल्या उंचीवर गेल्यावर , आपणाला जीवनातील काही गोष्टी आणखी उंचीवर जाण्यापासुन रोखत आहेत असे वाटत असते.
जसे की घर,कुंटूब,शिस्त,मिञत्व ...
आणि त्यापासुन मोकळ व्हाव् अस वाटत असत ...
परंतु उंची गाठण्यापेक्षा त्याउंचीवर टिकुन राहणे फार महत्वाचे असते ...
आणि मिञ,कुटूंब,शिस्त आदी गोष्टी आपण गाठलेल्या उंचीवर टिकुन ठेवण्यासाठी मदतगार ठरतात ...
नाहीतर पतंगासारखी अवस्था होते ..."
तात्पर्य ...
त्यामुळे जीवनात शिस्त,कुटूंब,मिञ,नाते यांच्याशी कधिही दुरावा करु नका ...
मैञी हा असा दागिना आहे
जो सगल्यांकडे
दिसतो पण जाणवत नाही,
म्हणुन
अशी मैञी करा जी दिसली नाही तरी चालेल
पण जाणवली पाहीजे....
0 comments:
Post a Comment