GOOD THOUGHT

बोलणारा सहज बोलून जातो पण त्याला कुठं
माहीत असतं ऐकणाऱ्याच्या मनावर शब्द न्
शब्द कोरला जातो.......
_____________________________
_____________________________
जीवनात नाती तशी अनेकच असतात,
काही नाती असतात, न
जोडता सुद्धा टिकणारी,
तर काही जोडून सुद्धा तुटणारी जीवनात
नाती तशी अनेकच असतात
म्हणुनच म्हणतात ना " हे जीवन एक रहस्य आहे, तिथे सर्व काही लपवावं लागत.
मनात कितीही दुःख असले,
तरीजगा समोर हसावं लागतं....
_____________________________
_____________________________
तुटलेली फूले सुगंध देऊन जातात,
गेलेली शान आठवणी देऊन जातात...
प्रत्येकाचे अंदाज वेगवेगळे असतात म्हणुन
काही माणसे क्षणभर तर काही आयुष्यभर लक्षात राहतात....
_____________________________
_____________________________
काही माणसं मैञीने खांदयावर हात
टाकतात. दुःखात ही कायम साथ देतात.
काही माणसं गजबजलेल्या शहरा सारखी असतात.
गरज पडली तरच आपला विचार करतात.
बाकीच्या वेळी ते सगळी नाती विसरतात.
माञ काही माणसं
पिँपळाच्या पानासारखी असतात.
जाळी झाली तरी मनाच्या पुस्तकात
आयुष्यभर जपुन ठेवतात…..
_____________________________
_____________________________
आयुष्यात प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असते,
आणि
आयुष्यात अशी काही माणस
असतात .....
ज्यांची जागा दुसरं कुणीचं घेऊ शकत नाही,
आयुष्यात कितीही माणसं येऊ देत
ते नेहमीचं Special असतात आणि राहतात...
_____________________________
_____________________________
मनातले सर्व काही सांगायला समोर मनासारखा माणुस असावा लागतो...
एवढच नाही तर त्या माणसाला सुध्दा मन असाव लागत... 
_____________________________
_____________________________

एखाद्याला आपले महत्व पटवुन द्यायचे असेल
तर त्याच्या पासुन थोडे दूर रहा,
आणि तुमची उणीव जाणवुन द्या....
पण इतका वेळही दूर नको की ती व्यक्ति तुमच्याशिवाय
जगायला शिकुन जाईल... ___________________________ ___________________________
जीवनामध्ये या 5 गोष्टीँना कधीच तोडु
नका...
1) विश्वास 2) वचन 3) नाते 4)
मैत्री 5) प्रेम
कारण या गोष्टी तुटल्यावर आवाज होत नाही..
परंतु वेदना खुप होतात... ___________________________ ___________________________
जिवनातले तीन छोटे नियम-
१ . तुम्हाला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी तुम्ही जर
प्रयत्नचं केले नाहीतर ते तुम्हाला कधीच मिळणार नाही...........
२ . तुमच्या मनात असलेले तुम्ही जर कधी विचारले नाही किंवा बोलले नाही तर त्याचे उत्तर
नेहमीचं नाही असेचं असेल .....
३ . जर तुम्ही पुढे जाण्यासाठी पाउल उचललेचं नाही तर तुम्ही जागेवरचं रहाणार...
___________________________
___________________________
असे म्हणतात... हृदय हे
जगातील सर्वात मोठेसुंदर मंदिर आहे "
हसणा-या चेह-यावर विश्वास
ठेवण्यापेक्षा ..., हसण-या हृदयावर विश्वास ठेवावा " कारण असे हृदय फारच
कमी लोकांजवळ असते ..
___________________________
___________________________
.....आठवण..... तीच कामच आहे
आठवत राहणे... ती कधी वेळ काळ बघत नाही... तिला वाटते तेव्हा येऊन जाते...
कधी हसवते तर कधी रडवुन जाते...
___________________________
___________________________
जो माणुस सगळ्यांना खुश ठेवत
असतो . जो माणुस
सगळ्यांची काळजी घेतअसतो . तोच माणुस स्वताच्या जीवनामध्ये
स्वताला एकटा समजत असतो...
___________________________
___________________________
आठवणी येतात...
आठवणी बोलतात...
आठवणी हसवतात...
आठवणी रडवतात...
अनं काहीच न
बोलता आठवणी निघून जातात...
तरी आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात...


Share this:

CONVERSATION

0 comments:

Post a Comment

Blog Archive

Powered by Blogger.

Recent

Comment

NEXT PAGE

FOR NEXT PAGE CLICK ON OLDER POSTS.

Search This Blog