JOKS
पाटलांच्या घरी एकदा 2 मित्र भेटायला आले.........
पाटलांनी बंदुक काडुन हवेत 2दा गोळिबार केला.....
मित्र : काही चुकल का पाटिल आमच...........
पाटील : नाहि रे मित्रा,चौकातल्या हाँटेलमधे 2 चहा सांगीतले.....
पाटलांचा नादच खुळा.
चौकातल्या होटेल वाल्याने 4 तोफांचे बार काढले...
मित्र- हे काय होतं पाटील?
पाटील (शर्मित होऊन)- पहिले आधीची उधारी जमा करा म्हणतोय हरामखोर...
0 comments:
Post a Comment