JOKS

एकदा लोकल ट्रेनमध्ये टीसी पाच
बायकांना पकडतो
पहिल्या बाईने साडी घातलेली असते म्हणून
तिच्याकडून टीसी ४०० रुपये घेतो
दुस - या बाईने जीन्स घातलेली असते म्हणून
तिच्याकडून टीसी ३०० रुपये घेतो
तिस - या बाईने हाफ टॉप आणि स्कर्ट
घातलेला असतो म्हणून तिच्याकडून टीसी २००
रुपये घेतो
चौथ्या बाईने तिसरीच्या स्कर्टपेक्षा लहान
हाफ स्कर्ट घातलेला असतो म्हणून तिच्याकडून
टीसी १०० रुपये घेतो
...
...
...
मग टीसी पाचव्या बाईकडे जातो , पण
तिच्याकडून पैसे घेत नाही.


























.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.



























.
.
.
.





.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.





















कारण पाचव्या बाईकडे तिकीट असते
विचार बदला , देश बदलेल ....

Share this:

CONVERSATION

0 comments:

Post a Comment

Blog Archive

Powered by Blogger.

Recent

Comment

NEXT PAGE

FOR NEXT PAGE CLICK ON OLDER POSTS.

Search This Blog