MSG

बाळाला जन्म दिल्यावर वडिलांसह
प्रत्येकजण
विचारतो ,"मुलगा की मुलगी?"
फक्त आईच विचारते,
"माझं बाळ कसं आहे?"
तिला प्रश्न पडत नाही,
"मुलगा की मुलगी?"
म्हणून तर ती आई असते ..



परवा एक मित्र भेटला.. खूप दिवसांनी.

घट्ट मिठी, हातात हात, खूप आठवणी.. खूप गप्पा..
मी सहजच विचारलं -
"आई कशी आहे रे?" क्षणांत डोळे भरले त्याचे... आणि म्हणाला -
"आई माझ्याकडे नसते रे हल्ली.. गेली दोन वर्ष
वृद्धाश्रमातच आहे... आजच वाढदिवसाला भेटून आलो तिला."

त्यानं मला विचारलं -
"तुझी आई तुझ्याकडेच असते ना?" मी म्हणालो-
"देवाची कृपा आहे. मला आईपेक्षा मोठं नाही केलं त्याने.
आई माझ्याकडे नसते... मीच आईकडे राहतोय...
....जन्मापासून"

आवडलं तर नक्की शेअर करा
We ARE One�

Share this:

CONVERSATION

0 comments:

Post a Comment

Blog Archive

Powered by Blogger.

Recent

Comment

NEXT PAGE

FOR NEXT PAGE CLICK ON OLDER POSTS.

Search This Blog