MSG
नमस्कार -
"आशा सोडायची नसते, निराश कधी व्हायचं नसतं...! अमृत मिळत नाही. म्हणून विष कधी प्यायचं नसतं...!"
"चांगली वस्तु", "चांगली माणसे", "चांगले दिवस, आले कि माणसाने "जुने दिवस विसरू नये".
हे देवा., माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना दीर्घायुष्य लाभू दे आणि आयुष्यभर माझे यश पाहून जळत राहू दे...
0 comments:
Post a Comment