MSG
कराड बस स्टँडवर प्रवाशी
कंडक्टरला : मास्तर "ई-ची" गेली का..?
कंडक्टर : "ई-ची" म्हणजे...?
प्रवाशी : "ईचलकरंजी - चिपळून" गेली काय असं...
कंडक्टर : मग "ई-ची" हे काय आहे..?
प्रवाशी : तो Shorform आहे..
कंडक्टर : येडझव्या तरी नशिब माझं "पुणे-चिपळून" चा Shortform नाही केलास...!!
"-"
0 comments:
Post a Comment