NILA WADAL
बाबा आमच्या कातड्याचे जोडे करुन जरी तुमच्या पायात घातले, तरी तुमचे उपकार फिटायचे नाहीत।
कारण आई वडिलांनी फक्त जन्म दिला परंतु समाजामध्ये
सन्मानाने माणूस म्हणून जगण्याचे स्थान तुम्ही मिळवून दिलात। तुमच्या विचार प्रणालीला अन् कर्तृत्वाला कोटि कोटि प्रणाम।।।
भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव क्रांतीसूर्य बोधिसत्व प.पु.डा.बाबासाहेब रा.आंबेडकर याना कोटी कोटी प्रणाम
जय भिम
0 comments:
Post a Comment