MSG
" आकाशाला टेकतील
असे हात नाहीत माझे,
फुलांचे गीत ऐकावेत
असे कान नाहीत माझे,
चंद्र- सुर्याला साठवुन
ठेवणारे
असे डोळे नाहीत माझे,
पण आपल्या माणसांची
आठवण ठेवतील
असे ह्रदय आहे माझे . "
! ! शुभ सकाळ ! !
0 comments:
Post a Comment