NILA WADAL
कधी कुणाला कमी
समजू नका.......
दिवस प्रत्येकांचे असतात....
काहींनी गाजवलेले असतात,
काही गाजवत असतात,
आणि काही गाजवणार असतात...
तलवारीची मुठ तुटली तर
तिच तलवार आपल्याला इजा करते..असच
काही आयुष्याचे आहे,आपलेच आपल्यावर
कधी वार करतील सांगता येत
नाही म्हणुन
नेहमी तलवारीपेक्षा ढालीसारखा मित्र
कायम सोबत ठेवा.
रस्त्याने चालताना असे चाला की
लोकांनी "जय भिम"घातला पाहीजे...
.
बसताना असे बसा की
लोक शेजारी येऊन बसले पाहीजे...
.
आणि
.
मरताना असे मरा की
ज्याला कळेल त्याच्या डोळ्यातुन
खळाखळा पाणी आल पाहीजे...
.
जीवनाचे सार्थक फक्त येवढ्याच गोष्टीत
आहे !!!......
.
.
कलीयुगाचे पर्व आहे..,
प्रत्येकालाच इथे गर्व आहे...!
मी आहे तरच सर्व आहे...,
नाहीतर सर्व व्यर्थ आहे...!!
अरे वेड्या..!
कुणा वाचून कुणाच राहात नसतं..,
आदर कर सर्वांचा, हाच खरा मानव धर्म
आहे...!!!
प्रेमाने जोडलेली चार माणसं व
त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द
हे वैभव ज्याच्याजवळ आहे..,
तोच या जगात खरा "श्रीमंत " आहे..
0 comments:
Post a Comment