NILA WADAL
खरच रमाई तु किती महान होती .......
विश्वभुषण आंबेडकरांची तु जीवन
संगिनी होतीस.......
गळ्यात फुटका मणी नसतांना ,
त्या तेजस्वी महामानवाच्या
विचारांची तु धार होतीस .....
खरच रमाई तु किती महान होतीस ......
विसरणार नाही तुझ्या त्यागाला ......
विसरणार नाही तुझ्या मायेला ......
साऱ्या दलित बहुजनांची
तु आई होतीस .....
खरच रमाई तु
किती महान होती ...
बाबासाहेबांची शान होती.!
0 comments:
Post a Comment