GOOD THOUGHT

मुलींचा देह पाहुन"नेत्रसुख" घेणारे बरेच असतात
.
.
.
.
.
पण
.
.
.
.
.
'ओढणी सांभाळ' म्हणनारे फक्त शिवबाचे "मावळे " असतात ।

गर्वच नाही तर माज आहे मराठी असल्याचा !

जय शिवराय
जय महाराष्ट्र ।
कोणी पत्नीला सोडुन
राम होत असेल...
कोणी आईला मारुन
परशु राम होत असेल...
कोणी स्ञी जातीवर डोळा ठेवुन
आसाराम होत असेल...
तर
हे नावघेण्यापेक्षा
शत्रूच्यापण बायका-मुलींना
आपल्या माय-बहीणीच्या नजरेनं बघणारे
राजे छञपती आम्हाला लाखो करोडो पटीने चांगले
.
.
कारण......
.
.
जिथं परस्त्रीचा आदर केला जात नाही तिथे"रामायण" अन "महाभारत" घडतं..!
आणी जिथे परस्त्रीला माते समान दर्जा दिला जातो तिथे"शिवराज्य" घडतं

"एकच राजे शिवराय माझे"
सुर्य नारायण जर उगवले नसते तर..
आकाशाचा रंगचं समजला नसता..
जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते तर..
खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता..
अरे सांग  ठोकून  छाती ।
राजा माझा शिव छत्रपती॥
....................................
आमची जात- शिवराय
आमची बात - शिवराय
आमची रात- शिवराय
आमची रित- शिवराय
आमची प्रित - शिवराय
आमचे गीत -शिवराय
आमचे हित - शिवराय
आमची साथ -शिवराय
आमचा श्वास -शिवराय
आमचा ध्यास -शिवराय
आमची ओवी -शिवराय
आमचा कवी -शिवराय
आमचा गंध -शिवराय
आमचा छंद -शिवराय
आमचा राणा- शिवराय
आमचा बाणा- शिवराय
आमची कथा -शिवराय
आमची गाथा- शिवराय
आमचा माथा -शिवराय
आमचे तन -शिवराय
आमचे मन -शिवराय
आमचे धन -शिवराय
आमची छाती-शिवराय
आमची माती -शिवराय
आमची जनक्रांती- शिवराय
॰॥जय शिवराय॥॰ —
...................................

��छत्रपती संभाजी राजेंचे शेवटचे काही शब्द ��

"आबासाहेब, तुम्ही आभाळाच्या डोळ्यांनी पाहत
असाल मला,
पण मला तुमचं आभाळाएवढं रुप पाहायला डोळेच
राहिले नाहीत हो,

आग्र्याहुन येताना तुमचा हात विश्वासाने हातात
घेऊन म्हणालो होतो,
"आमची फिकीर करु नका आबासाहेब, आम्ही सुखरुप
गडावर पोहोचु "
तसा तुम्हीही माझा विश्वासाने हात हाती घ्याल
का आबासाहेब?
पण ते हातही उरले नाहीत आता,

अन् तुम्हाला "आबासाहेब!!!"
अशी साद घालायला जीभही उरली नाही हो,

पण एक सांगतो आबासाहेब,
रक्ताचा अभिषेक घालूनच स्वराज्याचं मंदीर पवित्र
होणार असेल,
आणि शिवपूत्र म्हणून अशीच मृत्युशी ओळख होणार
असेल,
तर मी रायगडीच्या जगदीश्वराला एकच मागणं मागेन....

"हजारवेळा जन्म दे, पण शिवपूत्र म्हणूनच दे".
जगायचं कसं हे तुम्ही जगाला शिकवलत
पण
मरायच कसं हे मी शिकवेन.
   �� !! जय महाराष्ट् !!��
................................
तेलावाचुन किंमत काय
समईच्या वातीला;
पाण्यावाचुन किंमत काय
जमिनीच्या मातीला;
धारेवाचुन किंमत काय तलवारीच्या
पातीला;
छञपती शिवरायांशिवाय पर्याय
नाही महाराष्ट्राच्या मातीला.॥
जय शिवराय,
जय शंभुराजे,
जगदंब.....जगदंब.....जगदंब

Share this:

CONVERSATION

0 comments:

Post a Comment

Blog Archive

Powered by Blogger.

Recent

Comment

NEXT PAGE

FOR NEXT PAGE CLICK ON OLDER POSTS.

Search This Blog