GOOD THOUGHT
एकदा एक विदेशी स्त्री स्वामी विवेकानंद
यांना म्हणाली,
" मला तुमच्याशी लग्न करायचं आहे.."
स्वामी विवेकानंद." पण का, तुम्ही हे जाणुन आहात
की संन्यासी आहे".
ती स्त्री म्हणाली,"मला तुमच्या सारखा गौरवशाली, सुशील,
तेजोमय पुत्राची प्राप्ती करायची आहे,
हे तेव्हाच संभव होईल जेव्हा तुम्ही माझ्याशी लग्न कराल"
स्वामी: "लग्न तर संभव नाही पण एक उपाय आहे.
विदेशी स्त्री: "काय..??"
स्वामी: "आजपासुन मीच तुमचा पुत्र बनतो,
अशाने तुम्हाला माझ्या रुपात
माझ्या सारखी संतान प्राप्त होईल.
हे ऐकताच त्या स्त्री च्या डोळ्यात अश्रु आले
व स्वामींचे चरण स्पर्ष करु ती म्हणाली,
"तुम्ही साक्षात देवाचे रुप आहात,
याला म्हणतात पुरुष, हे असतं पुरुषार्थ."
प्रत्येकाने शेअर कराच..
तुमच्याकडे एक रुपया आहे
आणि माझ्याकडे ही एक रुपया आहे,
आपण अदला-बदल केले तर आपल्या प्रत्येकाकडे एक एक रुपयाच राहील .
पण तुमच्याकडे एखाद चांगला विचार आहे
आणि माझ्याकडे ही एखादा चांगला विचार आहे,
आपण अदला बदल केला तर आपल्या प्रत्येकाकडे दोन दोन चांगले विचार होतील.....
आणि ह्याच करीता आहे हा आपला ग्रुप.
आपले विचार शेअर करा.
त्यात आपलाच विकास आहे.
0 comments:
Post a Comment