GOOD THOUGHT

एक दिवशी चिमणी ने मधमाशीला विचारले की तु
इतक्या मेहनती मध बनवतेस आणि मानसं ते तुझ्यापासुन
तो मध हिसकावून घेतात तुला वाईट नाही वाटत का?
तेव्हा मधमाशी खुप सुंदर उत्तर देते...........
ती म्हणते मानसं फक्त मी बनवलेला मध घेउन जातात मध
बनवण्याचं कला नाही घेवु शकत..........
या संपु्र्ण जगात कोणीही तुमची नक्कल करू शकतो
पण तुमच्या TALENT ची नक्कल कोणीही करू शकत
नाही
 LIFE enjoy करा.

Share this:

CONVERSATION

0 comments:

Post a Comment

Blog Archive

Powered by Blogger.

Recent

Comment

NEXT PAGE

FOR NEXT PAGE CLICK ON OLDER POSTS.

Search This Blog