JOKS
वडील : काय रे ! काल रात्री तू शेजारचया मुलीला काय म्हणालास . . . ??
पकया : कुठं काय म्हटलं ?
?
वडील : मग ती सकाळी सकाळी
भांडायला का आली ?
पकया : मला काय माहीत !
वडील: हे बघ . . खरं काय ते सांग , नाहीतर . . तुला...लय. . मारीन. . . .
पकया : आता बघा बाबा . . .
आपण सकाळी चहा पीत असताना
आपल्या घरी कोणी आले तर आपण काय म्हणतो . . . . .
वडील : या चहा प्यायला . . .
पकया : दुपारी आपण जेवत
असताना आपल्या घरी कोणी आले तर आपण काय म्हणतो . . . . .
वडील : या जेवायला . . . . .
पकया : आता रात्री संगी आपल्या घरी आली तेंव्हा मी झोपत होतो म्हणून मी तिला म्हटलं ये झोपायला . . . . . . . . . . . .
वङील कोमात !!
- पकया जोमात !!
0 comments:
Post a Comment