MSG
गोट्या म्हणजे गावातील अटटल दारुबाज ...
सगळ्यांचे प्रयत्न थकले पण गोट्याची दारू नाही सुटली . ..
शेवटी काही ख्रिश्चन मित्रानि चर्चमधे नेउन baptised केले...
फादर नि 3 वेळा गोट्याला पाण्यात बुडवला आणि म्हणाला
old Gotya is finished ...
now you are pure and no alcohol now
Its your new birth,your name is "David"
..
..
डेव्हिड मान हलवून गुपचूप घरि गेला ...
कपाट उघडल..
Old monk चि बाटलि काढुन 3 वेळा पाण्यात बुडवून म्हणाला ..
Old monk is finished...
You are pure...
and no alcohol now...
This is your new birth,Your name is "तुळशीचा काढा"
0 comments:
Post a Comment