GOOD THOUGHT

My friends is important.

५ लाख रु. च्या गाडीत कधी
राॅकेल टाकुन चालवता का?

गाडीचं इंजिन ख़राब होइल याची
भीती वाटते ना...??

५ लाखाच्या गाडीची इतकी
काळजी वाटते मग?

दारू पिताना ,
तोंडात मावा, गुटखा, तंबाखू टाकताना ,
सिगारेट ओढताना कधी विचार केलाय ??
आतड्याचं किडनीचं लीवरचं
काय होत असेल ??

५ लाखाच्या
गाडीच्या इंजिन चा इतका
विचार करता मग करोडो रु. च्या
अनमोल शरीराचा पण तितकाच
विचार करा ना भाऊ ..... !!

दुनिये साठी तुम्ही एक व्यक्ती आहात ;
पण तुमच्या कुटुंबा साठी तुम्ही
संपूर्ण दुनिया आहात.....
हे कधीच विसरू नका ..!!

शक्य तेवढ्या मित्रांना हा संदेश पाठवा ..

एखादा तरी नक्की विचार करेल .

Share this:

CONVERSATION

0 comments:

Post a Comment

Blog Archive

Powered by Blogger.

Recent

Comment

NEXT PAGE

FOR NEXT PAGE CLICK ON OLDER POSTS.

Search This Blog