MSG

आज दुपारच्या जेवणाच्या वेळी बायको थोडी हिरामुसल्या सुरात म्हणाली,

तुम्ही खुप बदलला आहात.

तोंडातला घास हळुहळु रवंथ करत मी म्हणालो,
का काय झाले आता काय बदल दिसतोय तुला माझ्यात ..?

त्यावर सौ.म्हणाली,
लग्नानंतरचे दिवस आठवा,
आपण एकत्र जेवत असतांना

तुमच्या प्रत्येक घासातला अर्धा घास मला भरवत होता,
आणि आता...

सौ.ची नेहमीच्याच खट्याळ भाषेत समजूत काढतांना मी म्हणालो,

अग त्या वेळची गोष्ट वेगळी होती,
आता तू चांगले जेवण बनवतेस.

��������

Share this:

CONVERSATION

0 comments:

Post a Comment

Blog Archive

Powered by Blogger.

Recent

Comment

NEXT PAGE

FOR NEXT PAGE CLICK ON OLDER POSTS.

Search This Blog