MSG
स्वच्छ पाण्याचा तळ दिसला की, पाण्यात उतरण्याची भीती वाटत नाही. तसंच माणसाच्या मनाचा तळ समजला की, त्याच्या सहवासाची भीती वाटत नाही. आणि नातंही स्वच्छ वाटू लागतं. आयुष्यात जर दोन नियम लक्षात ठेवलेत तर नाती अतूट राहतील व जपता येतील..
१. समजून घेतल्याशिवाय नात जोडू नका. व
२. कधीही गैरसमज करून नात तोडू नका...
0 comments:
Post a Comment