MSG
"उत्तर" म्हणजे काय ते, "प्रश्न
पडल्याशिवाय" कळत नाही...
"जबाबदारी" म्हणजे काय हे त्या,
"सांभाळल्याशिवाय" कळत नाही...
"काळ" म्हणजे काय हे तो, "निसटून
गेल्याशिवाय" कळत नाही... ... जो फक्त
वर्षाचा विचार करतो, तो धान्य पेरतो.
जो दहा वर्षाचा विचार करतो, तो झाडे
लावतो. जो आयुष्यभराचा विचार करतो,
तो माणुस जोडतो आणि जी माणसं,
माणसं जोडतात, तीच आयुष्यात
यशस्वी होतात...
आणि तुम्ही माझ्याबरोबर आहात हेच
माझ्यासाठी अनमोल आहे, —
0 comments:
Post a Comment