MSG
पुढारी (डाँक्टराना ) :- माझ्या तब्बेतीचा रिपोर्ट जरा मला समजेल अशा भाषेत सांगा!
डाँक्टर :- आपल्या रिपोर्ट नुसार रक्तदाब घोटाळ्यासारखा वाढत आहे
फुफ्फुसे खोटी आश्वासने देत आहेत .
ऊजवीकडील किडनीने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे
चरबी महागाई प्रमाणे वाढत चालली आहे .त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये रास्तारोको आंदोलन चालू झालेले आहे.मज्जासंस्थासुध्दा आपला पाठींबा काढून घेण्याच्या मार्गावर आहेत. या सा-या गोष्टींचा ताण डोक्यातील पक्षश्रेष्टीवंर पडत आहे त्यामुळे ते आपले सरकार बरखास्त करण्याच्या तयारीत आहेत.
0 comments:
Post a Comment