MSG
सुविचार
** जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.
म्हणुन नेहमी चागंल्या व्यक्तींच्याच सहवासात राहणे योग्य..!!
** स्वतासाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते,
पण....
एखाद्याच्या मनात घर करणे,
यापेक्षा सुंदर काहीच नसते ।
!!..शुभ प्रभात..!!
आजचा दीवस मगंलमय व आनंदी जावो हीच सदीच्छा...!!
0 comments:
Post a Comment