GOOD THOUGHT

__________"आदर्श"___________
स्वप्ने अशी बघा की पंखांना बळ
येईल।
मैत्री अशी करा की जग आपले होईल।
अपयश असे
स्वीकारा की विजेता भारावून
जाईल।
माणुस असे
बना की माणुसकी नतमस्तक होईल।
शिष्य असे
बना की जगाला शिकवता येईल।
प्रेम असे करा की जग प्रेमळ होईल।
प्रगती इतकी करा की भगवंत
आणि कुटुंब आनंदी होईल।
आणि एकमेकांना इतके सहकार्य
करा की आपल्या जीवनाचे सार्थक
होईल......

Share this:

CONVERSATION

0 comments:

Post a Comment

Blog Archive

Powered by Blogger.

Recent

Comment

NEXT PAGE

FOR NEXT PAGE CLICK ON OLDER POSTS.

Search This Blog