MSG
आपण..
जे सन1975 -1990 दरम्यान जन्माला आलो आहोत.. आपल्याला विशेष आशीर्वाद प्राप्त आहे..
आपण कधी जनावरा सारखे पुस्तकांचे ओझे वाहुन शाळेत गेलो नाही...
शाळा सुटल्यावर आपण छान रमत गमत , खेळत घरी गेलो आहोत.
आपण आपल्या खर्या मित्रांसोबत खेळलो.. net फ्रेंड्स सोबत नाही.
तहान लागल्यावर नळाचे पाणी पिणे आपल्यासाठी safe होते आणि आपण कधी बिसलरी घेतली नाही.
आपण चार जणात एकाच ग्लासात उसाचा रस share करुनही आजारी नाही पडलो.
आपण रोज एक प्लेट मिठाई आणि भात खाउन कधी जाड नाही झालो.
आपण अनवाणी फिरलो तरी कधी पायाला काही झाले नाही.
आपल्याला healthy रहाण्यासाठी कधी कॅल्शिअम नाही घ्यावे लागले.
आपली खेळणी आपणच बनवली.. एखादी काडीपेटी सुध्दा आपल्यासाठी एक गाडी होउन जायची.
आपण जास्त वेळ आपल्या पालकांसोबत घालवला.
आपल्या जवळ मोबाइल, DVD's, Play station, Xboxes, PC, Internet, chatting कधीच नव्हते कारण आपल्या जवळ Real मित्र होते.
आपण मित्रांच्या घरी कधीही जायचो, खेळायचो, तिथेच जेवायचो. आपण कधी फोन करुन येउ का म्हणुन विचारले नाही.
आपण एक अदभुत रसायन आहोत.. कारण आपणच आहोत अशी पीढ़ी ज्यानी आपल्या पालकांची आद्न्या पाळलीये आणि आपणच आहोत असे कि जे आता आपल्या मुलांचीही आद्न्या पाळत आहोत..!!
आपण स्पेशल नाही पण 'लिमिटेड एडिशन' तर नक्कीच आहोत..!!!
बरोबर ना.....??
0 comments:
Post a Comment