MSG
एक झाड-
अरे मूर्खानो..
२१व्या शतकातही तुम्ही अविकसनशिलच आहात. मला जाळून तुम्हाला काय मिळणार आहे...?
मी तुम्हाला...
फळे देतो...
फुले देतो...
सावली,वारा,प्राणवायु देतो..
☁
कपडाल-ता देतो...
विविध वस्तू देतो..
⛺
धनधान्य देतो...
ऊन्हात ऊभा राहून मी रोज जळतो आणि तुम्हाला जीवन देतो...आणि तुम्हाला सुंदर जीवन देतो...अरे जो देतो त्याला जाळून नमस्काक करण्याची जर तुमची संस्कृती असेल तर लवकरच स्वत:च्या विनाशाला तयार व्हा... आणि जर विकास करायचा असेल तर मला जाळण्यापेक्षा स्वत:मधिल वाईट प्रवृतीची होळी करा..मला माहीत आहे तुम्ही सुधारणार नाही.. पण मी सुध्दा आता गप्प बसणार नाही...
अहंकाराची- होळी करा
असत्याची- होळी करा
अन्यायाची- होळी करा
जातीयतेची- होळी करा
धर्मवादाची- होळी करा
हुंडा प्रथेची- होळी करा
भ्रष्ट्राचाराची- होळी करा
निंदेची- होळी करा
जादूटोनेची- होळी करा
गुंडशाहीची- होळी करा
भाषावादाची- होळी करा
आळसाची- होळी करा
माजवृ-तीची- होळी करा
गर्वाची- होळी करा
दु:खाची- होळी करा
चंगळवादाची- होळी करा.
0 comments:
Post a Comment