MSG
"मुंगी" केवढीशी....!
त्या "मुंगीच" डोकं केवढसं....!
त्या डोक्यातला 'मेंदू' केवढासा....!
तरीपण त्या मुंगीला बरोबर कळतं......
कुठल्या गावातल्या,
कुठल्या आळीतल्या,
कितव्या घरातल्या,
कितव्या खोलीतल्या,
कितव्या कपाटावरच्या,
कितव्या फळीवर,
किती नंबरचा "साखरेचा" डबा आहे.....!!!
सांगावं लागत नाही तिला.....!!!
"मुंगी" कणभरच असते पण....
"मनंभर साखर फस्त करते....!!"
सुख हे अगदी कणभर गोष्टी मधे लपलेलं असतं....!
फक्त ते मनभर जगता आलं पाहिजे.....!!!!
0 comments:
Post a Comment