MSG

~खास माझ्या जवळच्या मित्रांसाठी~
Dedicated 2 all my close Friends.

मित्राला दिलेले पैसे
परत कधीच मागायचे
नसतात
कारण मागितले
तरी तो
पैसे परत देत नाही
………………………………

मित्राचा नको त्या वेळी आलेला फोन
डीसकनेक्ट
करायचा नसतो
कारण डीसकनेक्ट
केला तरी तो
घरी येणं टळत
नाही
………………………………

मित्राला दिलेली गाडी
पेट्रोल
भरल्या शिवाय
चालवायची नसते
कारण
टाकी रिकामी झाल्या शिवाय
तो
गाडी परत देतच
नाही
………………………………

मित्राला काही झाल
तरी
गर्ल फ्रेंड चा नंबर
देता येत नाही
कारण काही झालं
तरी तो
तिला फोन
केल्या शिवाय रहात
नाही
………………………………

मित्राचा राग
आला तरी
त्याला सोडता येत
नाही
कारण दुख्खात असू
आपण तेंव्हा तो एकट
आपल्याला सोडत
नाही
………………………………

मित्र
नको असला तरी त्याला
सोडून पुढे जाता येत
नाही
कारण जर हरवला तर
तो आयुष्यात
पुन्हा मिळत
नाही
………………………………
I,,,,,,LovE,,,, ,,,,you,,,,mY,, ,aLL

,,,,,,F,,,,R,,, ,,I,,,,E,,,,N,, ,,,,D,,,,,,,S
लड़कियों से  क्या 
दोस्ती   करना , n
जो  पल  भर  में  छोड़    जाती  है ,
दोस्ती  करनी  है  तो  लड़को  से  करो ,  जो  मरने  के
बाद  भी  कंधे  पे  ले  जाते  है .
send to all boys...

Share this:

CONVERSATION

0 comments:

Post a Comment

Blog Archive

Powered by Blogger.

Recent

Comment

NEXT PAGE

FOR NEXT PAGE CLICK ON OLDER POSTS.

Search This Blog