MSG
काल LIC मधून कॉल आला आणि बोलला
"दर महा 6000 रुपये भरा, 35 वर्षानंतर 1करोड रुपये मिळतील.
,
.
.
.
.
.
,
.
.
.
.
,
मी म्हणालो 1 करोड रुपये आत्ता द्या
,
, 35 वर्ष मी दर महिना 6000 रुपये
भरतो, त्यांनी फोनच कट केला....
हिशोब एकच होतो..... काय चुकीचं
बोललो मी?
0 comments:
Post a Comment