NILA WADAL
यशोधरा नसती तर सिद्धार्थला बुद्धत्व
प्राप्त झाले नसते....
जिजामाता नसती तर
शिवाजी सारखा रयतेचा राजा झाला नसता.....
सावित्रीमाई नसती तर
महात्मा फुलेंनी मुलींसाठी शाळा उघडली नसती....
रमाई नसती तर
या देशाला बाबासाहेबाद्वारे
लिहलेले
संविधान मिळाले नसते..
८ मार्च - जागतिक
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
0 comments:
Post a Comment