NILA WADAL

अण्णाभाऊ साठेंनी गुरु मानले बाबासाहेबांना......

बाबासाहेबांनी गुरु मानले राष्ट्रपिता म.फुलेंना(बुध्द,कबिर)............

म.फुलंनी गुरु मानले छञपती शिवाजी महाराजांना...........

शिवरायांनी गुरु मानले राष्ट्रसंत तुकाराम महाराजांना..............

तुकरामांनी गुरु मानले तथागत गौतम बुद्धांना................

जातीच्या नावावर आज आपण या तमाम महापुरुषांना वाटून घेतले आहे. बाबासाहेबांची जात महार आणि म.फुलें माळी समाजाचे पण बाबासाहेबांनी म.फुलेंना त्यांची जात न पाहता गुरु मानले.
शिवाजी महाराज  मराठा होते तरी त्यांनी तुकाराम महाराजांची जात न बघता त्यांना गुरु मानल.........
तुकाराम महाराजांचा तथागत गौतम बुद्धांशी काहीच संबध नव्हता तरी त्यांनी बुद्धांना गुरू मानल......

या महापुरुषांच्या नावावर राजकारण करणारया राजकारण्यांनी या महापुरुषांना विशिष्ठ धर्माच्या बेडीत अडकवले आहे.........
पण एक गोष्ट लक्षात घ्या या महापुरुषांनी आपापसात कधी जातीवाद नाही केला. मग त्यांच्या नावावर जातिवाद करणारे हे मुर्ख राजकारणी कोण.......?
आपल्या मधे धार्मिक तेढ निर्माण करणारया नेत्यांच्या भाषणांना बळी पडू नका........

आज मराठा असो obc असो की बौद्ध प्रत्तेकाने शेयर कराच.......
जय भिम जय शिवाजी —

Share this:

CONVERSATION

0 comments:

Post a Comment

Blog Archive

Powered by Blogger.

Recent

Comment

NEXT PAGE

FOR NEXT PAGE CLICK ON OLDER POSTS.

Search This Blog