GOOD THOUGHT
* * * * * * * * * * * * * * * *
नियती समोर गुडघे टेकले
तर नियती तुम्हाला नेस्तनाबूत करते.
मात्र तुमच्या ध्येयासाठी
नियतीशी झुंजाल तर
नियती सुद्धा नतमस्तक
होते...
माझ्या आयुष्यात प्रत्येक
व्यक्तिला किंमत देतो
कारण...
जे चांगले आहेत ते साथ देतील
व जे वाईट असतील ते
अनुभव देतील...
शुभ सकाळ
तुमचा दिवस आनंदाचा जाओ
0 comments:
Post a Comment