GOOD THOUGHT

⭕प्रेमाचा अर्थ ..
सकाळी डोळे उघडण्यपूर्वी
ज्याचा चेहरा पाहण्याची इच्छा होते ते प्रेम आहे.
⭕मंदिरा मध्ये दर्शन करताना जो जवळ असल्याचा भास होतो
ते प्रेम आहे..
⭕भांडून सुधा ज्याचा राग येत नाही ते प्रेम आहे..
⭕ज्याच्या कुशीत डोके ठेवल्यावर पूर्ण दिवसाचा थकवा दूर झाल्यासारखे वाटते ते प्रेम आहे..
⭕ज्याच्या कुशीत डोके ठेवल्यावर मन मोकळे झाल्यासारखे वाटते
ते प्रेम आहे..
⭕स्वताला कितीही त्रास झाला तरीही ज्याच्यासाठी ख़ुशी मागतो ते प्रेम आहे..
⭕ज्याला लाख विसरण्याचा प्रयत्न
करा विसरता येत नाही
ते प्रेम आहे..
⭕कुटुंबाच्या फोटो मध्ये आई-बाबाच्या सोबत ज्याचा फोटो असावा
असे आपल्याला वाटते
ते प्रेम आहे..
⭕ज्याच्या चुकीना रागावतो आणि नंतर एकांतात हसू येते
ते प्रेम आहे..
⭕हि पोस्त वाचताना प्रत्येक ओळीला
ज्याची आठवण आली
ते प्रेम आहे ..
⭕प्लीज हे जरूर वाचा...
⭕मी घर विकत घेऊ शकतो पण त्या घराचे घरपण नाही...
⭕घड्याळ विकत घेऊ शकतो पण गेलेली वेळ नाही...
⭕मी मोठे पद विकत घेऊ शकतो पण आदर नाही...
⭕मी मखमली गादी विकत घेऊ शकतो
पण शांत झोप नाही...
⭕मी पुस्तक विकत घेऊ शकतो पण विद्या नाही...
⭕मी औषधे विकत घेऊ शकतो पण चांगले आरोग्य नाही...
⭕मी रक्त विकत घेऊ शकतो पण कोमेजून जात असलेले जीवन नाही...
⭕पैसा हेच सर्वस्व नाही पैसा जरुर कमवा पण त्यासाठी आयुष्यातले सुंदर क्षण गमावू नका...
⭕पैश्याची पूजा जरूर करा पण पैश्याचे गुलाम बनू नका...
⭕माणसासाठी पैसा बनला आहे पैश्यासाठी माणूस नाही हे नेहमी लक्षात ठेवा...
⭕आपले मित्र हे आपले धन आहे वेळ काढ़ा भेटा बोला हे प्रेमाने मिळते
जपून ठेवा.⭕⭕⭕

Share this:

CONVERSATION

0 comments:

Post a Comment

Blog Archive

Powered by Blogger.

Recent

Comment

NEXT PAGE

FOR NEXT PAGE CLICK ON OLDER POSTS.

Search This Blog