JOKS
नवरा: आज जेवायला काय बनवशील?
बायको: तुम्ही सांगाल ते?
नवरा: वरण भात कर.
बायको: कालच तर केलं होतं
नवरा: मग भाजी चपात्या कर
बायको: मुलं नाही खात ते
नवरा: मग छोले पुरी कर
बायको: पचायला जड होईल
नवरा: अंड्याची भुरजी बनव
बायको: आज गुरूवार आहे
नवरा: पराठे?
बायको: रात्री कुणी पराठे खातं का?
नवरा: चल हॅटेलमधुनच मागवु
बायको: रोज रोज बाहेरचं खाणं बरं नाही
नवरा: कढी आणि भात?
बायको: दही नाही आता
नवरा: इडली संबार?
बायको: त्याला वेळ लागेल आता आधिच सांगायचं नाही का!
नवरा: चल ठिक आहे मॅगी च
बनव .त्यात वेळ नाही लागत.
बायको: हॅ ते काही जेवण आहे का?
नवरा: मग आता काय बनवशील?
बायको :तुम्ही सांगाल .....ते !!!
0 comments:
Post a Comment