NILA WADAL

जरा गांभीर्याने वाचा..������������������������
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी जगाचे मत...
����अमेरिका :-जर बाबासाहेब आमच्या देश्यात जन्माला आले असते तर आम्ही त्यांना सुर्यम्हटले असते.
-बराक ओबामा.
����साऊथ आफ्रिका:-भारताकडून घेण्यासारखे एकच गोष्ट आहे ती म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचे"भारताचे संविधान.
-नेल्सेन मंडेला.
����हंगेरी :-आमच्या देशाचा लढा बाबासाहेबांच्याक्रांतीवर आम्ही लढतो आहे.
-हंगेरीची भारत भेटीला आलेली लोक.
����नेपाल -आमची येणारे संविधान हे भारताच्या संविधान वर आधारित आहे.
-आताची जी नेपाळची संविधान समिती अध्यक्ष.
����पाकीस्थान :-आमच्या देश्यात बाबासाहेब राहिले असते तर आज पाकीस्थान मध्ये जी यादवी आहे ती झाली नसती.
-पाकिस्थान मध्ये बाबांची जयंती साजरी केली जाते त्यावेळेस लोक असे बोलतात.
����इंग्लंड :-जर तुम्हाला स्वतंत्र हवे असेल तर तुम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर सारख्या जगात विद्वान कायदे पंडितला संविधान सभेमध्ये घ्यावे लागेल नाहीतर स्वतंत्र मिळणार नाही.
-गवर्नर जनरल.
����जपान ---जपानमध्ये बाबासाहेबांचा गौरव केला जात आहे. (आंबेडकरांचा पूर्ण आकृती statue बसवण्यात येत आहे.)
����भारत :-भारतामध्ये प्रत्येक शहरामध्ये statue आहे.जगात सगळ्यात जास्त statue हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत.पण वाईट गोष्ट अशी कि..डॉ बाबासाहेब आंबेडकर जगाला कळाला पण जीथे जन्माला आला तीथल्या लोकांनाच नाही उमगला.कारण काय तर तो बौद्ध धर्माचा..आमचा नाही...का रे???तुमच्या आई बहीणीला समाजात स्थान दणारा भीमच होता.स्त्रीशिक्षण देणारा भीमच होता.स्त्रीला��पूरूषाइतका मान देणारा भीमच होता.सर्व धर्म���� समभाव जपणारा भीमच होता.छत्रपती शिवाजी महाराजांवर सर्वात पहीला लिहणारा भीमच होता.कामगारवर्ग ते शेतकरीवर्ग. विद्यार्थीवर्ग ते स्त्रीवर्ग पर्यंत जाणारा, त्यांचे प्रश्न सोडवणारा फक्त भीमच होता.आपल्याला एखाद्याचा राग येत असताना त्याची कोणतीही गोष्ट फालतू भडकावू किंवा चूकीचीच वाटते.hi By पण तीच गोष्ट जर चिकित्सक, बौद्धिक दृष्टिकोणातून पाहिल्यास कळायला लागते.

����������
वाचा आपण कधीही न वाचलेला बाबासाहेबांचा इतिहास !!

जगात आपलं नाव गिनिज बुकात नोंद व्हावे म्हणून कुणी-कुणी काय-काय उपद्व्याप केले आहेत होते हे आपण पाहतो ऐकतो.... पण जगाच्या पाठीवर ग्रथांसाठी (पुस्तकांसाठी) खास घर बाधंणारी एकच महान अशी व्यक्ती होवून गेली ती व्यक्ती म्हणजे विद्येचे व्यासंगी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर. डॉ. बाबासाहेबांच्या हिंदु क़ॉलनीतील राजगृह ह्या वास्तुतील ग्रंथसंग्रह पुढीलप्रमाणे......

कायदा या विषयावरील - ५०००

ग्रंथ राजकारण या विषयावरील - ३०००

ग्रंथ इतिहास या विषयावरील- २५०० ग्रंथ

धर्म या विषयावरील - २०००

ग्रंथ साहित्य याविषयावरील- १३००

ग्रंथ चरित्रे याविषयावरील- १२०० ग्रंथ

अर्थशास्त्र या विषयावरील- १२००

ग्रंथ तत्वज्ञान या विषयावरील- ६००

ग्रंथ युद्धशास्त्र याविषयावरील- ३००

ग्रंथ आणि इतर ग्रंथ ७९००

असे डॉ. बाबासाहेबांनी एकूण २५००० ग्रंथ वाचले. म्हणून अशा या महामानवाला प्रज्ञासुर्य, विद्येचे डॉक्टर, बोधिसत्व, प्रकांड पंडीत असे म्हणतात.

पंडित मदनमोहन मालवीय यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडे असलेला आपण दाखविलेला हा ग्रंथसंग्रह दोन लाख [आताच्या हिशेबात वीस कोटी] रुपयांना विकत घ्यायची इच्छा व्यक्त केली होती. बाबासाहेबांनी ती अमान्य तर केलीच. परंतु, त्यावेळेला त्यांनी जे उत्तर दिले, ते त्यांच्यातील ज्ञान, तपस्वीपणाची साक्ष देणारे ठरले. ते म्हणाले ग्रंथसंग्रह जाणे म्हणजे माझ्या कुडीतून प्राण
जाण्यासारखे आहे. ग्रंथ म्हणजे त्यांच्या जीवनाचा श्वासोच्छवास होता. हे त्यांनी जमवलेल्या ग्रंथावरुन सिध्द होते. हे सांगणे एवढ्यासाठीच महत्वाचे आहे की जीवनामध्ये त्यांनी ज्या तत्वज्ञानाचा अंगीकार केला त्याला केवढा मोठा भक्कम पाया या ग्रंथातून मिळाला होता हे लक्षात येते.

नोट- ही पोस्ट जास्तीत-जास्त शेअर करा... कळू द्या सर्व जगाला...
------------------------/---------

Share this:

CONVERSATION

0 comments:

Post a Comment

Blog Archive

Powered by Blogger.

Recent

Comment

NEXT PAGE

FOR NEXT PAGE CLICK ON OLDER POSTS.

Search This Blog