MSG
ग्रुप असावा कुटूंबा सारखा..
प्रेमळ आणि जिवाभावाचा..
मनोरंजन तर व्हावेच पण त्यातून
बुद्धीचाही विकास व्हावा..
एकमेकांची सुख दुःख शेअर
करता यावी..
संकटात मदतीचा हात मिळावा..
नुसतीच ओळख hi hello
पुरती मर्यादीत नसावी..
चँटीग पेक्षा विचाराची देवाण
घेवाण व्हावी....!!
0 comments:
Post a Comment