GOOD THOUGHT
माणूस, राग जितक्या सहजतेने
व्यक्त करतो,
तितक्याच
सहजतेने प्रेमही व्यक्त करू शकला असता तर जगायला
खरंच किती मज्जा आली
असती...
कारण माणसाच्या निम्म्या
समस्या ह्या व्यक्त केलेल्या
रागामुळे...
आणि कधीच व्यक्त न
केलेल्या प्रेमामुळे वाढतात....
शब्द बोलताना शब्दाला धार नको तर आधार असला पाहिजे.....
कारण धार असलेले शब्द मन कापतात आणि आधार असलेले शब्द मन
जिंकतात....
0 comments:
Post a Comment