MSG
||||•आम्ही स्त्रिया•||||
••••••••••••••••••••
आम्ही स्त्रिया असतो
lovely आणि cute..
चेहऱ्याला face pack लावला,
कि आम्ही असतो mute..
फिरायला लागते आम्हाला,
bike किंवा गाडी..!
शंभर दुकाने फिरल्यावर,
पसंत पडते एक साडी..!
स्वयपाक करतो झटपट,
चविष्ट आणि खास...!
तयार व्हायला मात्र,
लागतात चार तास...!
दिवसभर खात असतो,
केक बर्गर आणि कोल्ड्रिंक
जेवायला बसलं कि
आम्ही करतो dieting..!
बाहेर असतो आम्ही,
साध्या आणि बिचाऱ्या..!
पण घरी काय असतो,
ते आमच्या नवऱ्यालाचं विचारा..!
आम्ही करतो गॉसीप
आणि करतो फिगर मेन्टेन..!
नवऱ्याला मात्र असतं,
आमच्या शॉपिंगचं टेन्शन..!
अशी असते आमची,
निरनिराळी अदा.!
पण खर सांगा,
यावरच तुम्ही होता ना फिदा...?
•••
0 comments:
Post a Comment