GOOD THOUGHT

��साथ कोणी दिली तर जात तुम्ही पाहू नका
��हात कोणी दिला तर पाठ तुम्ही फिरवू नका
��जीवनात नुसत्या दोन चाकावर गाडी धावत नसते
��साखळीत साखळी गुंतल्याशिवाय गती मिळत नसते
��तोडताना एक घाव पुरतो
जोडताना किती भाव मोजावा लागतो
��विचारांचा वेगळा हा पगडा पण आचरणाचा सगळा झगडा
��समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो.
��काहीजण त्यातुन मोती उचलतात
��काहीजण त्यातुन मासे घेतात तर
��काहीजण फक्त आपले पाय ओले करतात
��हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे,
��फक्त तुम्ही त्यातुन काय घेता ते महत्वाचे.
��������

Share this:

CONVERSATION

0 comments:

Post a Comment

Blog Archive

Powered by Blogger.

Recent

Comment

NEXT PAGE

FOR NEXT PAGE CLICK ON OLDER POSTS.

Search This Blog