GOOD THOUGHTS
अतिशय महत्त्वाचे वाक्ये:-
*शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची जिद्ध ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय.
*स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही.
*प्रामाणिकपणा ही फार महागडी वस्तु आहे कुठल्याही फालतू माणसाकडून त्याची अपेक्षा करू नका.
*जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे.
*इतराशी प्रामाणिक राहण कधीही चांगल पण स्वत:शी प्रामाणिक राहिलात तर जास्त सुखी आणि समाधानी होऊ शकता.
*तुमच्याकडे बघून भूंकणार्या प्रत्येक कुत्र्याकड़े लक्ष देत बसलात तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहचु शकणार नाही.
*जीवनात एकदा ध्येय निर्धारित केल्यानंतर पुन्हा मागे वळुन पाहू नका,कारण पुन्हा पुन्हा मागे वळुन पाहणारे इतिहास घडवीत नसतात.
*काहीही करा पण गुणवत्तापूर्ण करा ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्यात जिव ओता .त्यात सर्वोचस्थानी पोहोचा.
*स्वताचा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर स्वताविषयीच्या सकारात्मक बाबिचेच चिंतन सतत केले पाहिजे.
*घर्षण केल्याशिवाय रत्न उजळत नाही.त्याचप्रमाणे सातत्याने प्रयन्त केल्याशिवाय वक्ती कुशल होत नाही.
*आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट गोष्टी आपण एकेक करुण काडून टाकायला सुरवात केलि की आपोआप आयुष्यात चांगल्या गोष्टीसाठी जागा तयार होतो.
*चुका सुधारन्यासाठी ज्याची स्वतशीच लडाई असते त्याला कोणीच हरवू शकत नाही.
*जे आजवर तुमच्याकडे काहीच नव्हत अस काही तुम्हाला हवे आहे मग आजवर जे काहीच केले नाही अस काही तरी करण्याची तयारी ठेवा.
*बदल घडवील्याशिवाय प्रगति होऊ शकत नाही आणि ज्याना स्वताच मन बदलवता येत नाही ते कशातच बदल घडवू शकत नाही. सुप्रभात
नरेंद्र पवार
द वि प
औरंगाबाद यूनिट
0 comments:
Post a Comment