MSG
तुम्हाला नक्की आवडेल "...
________
तुमचा जन्म गरीब घरात
झाला हा तुमचा दोष नाही...
पण तुम्ही गरीब म्हणुनच मेलात तर
तो फक्त तुमचाच दोष आहे...
_______________
____________ _______________
एखाद्याला आपले महत्व पटवुन द्यायचे असेल
तर त्याच्या पासुन थोडे दूर रहा,
आणि तुमची उणीव जाणवु द्या.... पण
इतका वेळही दूर
नको की ती व्यक्ति तुमच्याशिवाय
जगायला शिकुन जाईल...
_______________
____________ _______________
जीवनामध्ये या 5 गोष्टीँना कधीच तोडु
नका... 1) विश्वास 2) वचन 3) नाते 4)
मैत्री 5) प्रेम .
कारण
या गोष्टी तुटल्यावर आवाज होत
नाही..
परंतु वेदना मात्र खुप होतात...
_______________
____________ _______________
जिवनातले तीन छोटे नियम- १ . जे
हवं आहे ते मिळवण्यासाठी तुम्ही जर
प्रयत्नचं केले नाहीतर ते तुम्हाला कधीच
मिळणार नाही...........
२ . तुमच्या मनात
असलेले तुम्ही जर कधी विचारले
नाही किंवा बोलले नाही तर
त्याचेउत्तर
नेहमीचं नाही असेचं असेल ...... ३ . जर
तुम्ही पुढे जाण्यासाठी पाउल उचललेचं
नाही तर तुम्ही जागेवरचं रहाणार...
___________________________
_______________
असे म्हणतात... हृदय हे
जगातील सर्वात मोठे सुंदर मंदिर आहे "
हसणार्या चेहऱ्यावर विश्वास
ठेवण्यापेक्षा ..., हसणाऱ्या हृदयावर
विश्वास ठेवावा " कारण असे हृदय फारच
कमी लोकांजवळ असते ..
___________________________
_______________
.....आठवण..... तिचं कामच
आहे
आठवत राहणे... ती कधी वेळ काळ बघत
नाही... तिला वाटते तेव्हा येऊन जाते...
कधी हसवते तर कधी रडवुन जाते...
___________________________
_______________
जो माणुस सगळ्यांना खुश
ठेवत
असतो . जो माणुस
सगळ्यांची काळजी घेतअसतो . तोच माणुस
स्वताच्या जीवनामध्ये
स्वताला एकटा समजत असतो...
___________________________
_______________
आठवणी येतात...
आठवणी बोलतात... आठवणी हसवतात...
आठवणी रडवतात... अनं काहीच न
बोलता आठवणी निघून जातात...
तरी आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात...
0 comments:
Post a Comment